Marathi quotes - Va. Pu. Kale
वाहतो तो झरा ,
थांबत ते डबकं
डबक्यावर डास येतात ,
झऱ्यावर राजहंस
- व . पु . काळे
वाहतो तो झरा ,
थांबत ते डबकं
डबक्यावर डास येतात ,
झऱ्यावर राजहंस
- व . पु . काळे
तु असतीस तर झाले असते सखे उन्हाचे गोड चांदणे मोहरले असते मौनातुन एक दिवाने नवथर गाणे बकुळुच्या फुलापरी नाजुक फुलले असते गंधाने...
No comments:
Post a Comment